ज्यूटच्या बॅग्सनी या ट्रान्सजेंडर्सचं जग 'असं' बदललं
ज्यूटच्या बॅग्सनी या ट्रान्सजेंडर्सचं जग 'असं' बदललं

Published
ज्यूटच्या पिशव्या बनवत असलेले हे सर्व जण ट्रान्सजेंडर समूहातले आहेत. या पिशव्या बनवून ते स्वत:चा उदरनिर्वाह चालवतात. या सगळ्यांना तेलंगणा राज्य महिला सहकारी विकास महामंडळा अंतर्गत प्रशिक्षण दिलं जातंय. पाहा त्यांची प्रेरणादायी कहाणी.




