सोयाबीन, कापसाला बाजारभाव किती मिळणार?

सोयाबीन, कापसाला बाजारभाव किती मिळणार?
Published

सध्या शेतकरी कापसाची वेचणी करत आहेत. तर अनेकांनी सोयाबीनचं खळं करून ते साठवून ठेवलं आहे.

गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबिन या दोन्ही पिकांना डिसेंबरच्या काळात चांगला दर मिळाल्यानं यंदाही शेतकरी हीच अपेक्षा बाळगून आहेत.

त्यामुळे सध्याचा मार्केटचा ट्रेंड काय सांगत आहे? सध्या सोयाबीन आणि कापसाला किती दर मिळत आहे? तसंच यंदा सोयाबीन-कापूस विकण्याची योग्य वेळ कोणती असू शकते? या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.