वेगळे धर्म, प्रेम आणि गुपचूप रजिस्टर लग्न ; एका आंतरधर्मीय लग्नाची गोष्ट
वेगळे धर्म, प्रेम आणि गुपचूप रजिस्टर लग्न ; एका आंतरधर्मीय लग्नाची गोष्ट

Published
संयोगिता आणि प्रदीप भोसले यांचा प्रेमविवाह झाला. संयोगिता जैन धर्मीय तर प्रदिप बुद्ध धर्मीय आहे. 21 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या लग्नाला 7 वर्षे पुर्ण झाले. आंतरधर्मीय विवाह असल्याने त्यांना घरच्यांकडून होणाऱ्या विरोधाला सामोरं जावं लागलं. नुकताच आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीवरून महाराष्ट्रात गदारोळ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या आंतरधर्मीय विवाह केलेल्या या जोडप्याचे अनुभव
रिपोर्ट- मानसी देशपांडे,
शूट- नितीन नगरकर





