उशिरा उड्डाण करूनही रशियाचं 'लुना रॉकेट' भारताच्या चंद्रयानाला ओव्हरटेक करणार
इस्रोने 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान 3 लाँच केलं. त्याच्या बरोबर 27 दिवसानंतर 11 ऑगस्टला वोस्तोचनी कॉस्मोड्रोम इथून Roscosmos State Space Corporationचं अंतराळयान लुना 25 लाँच करण्यात आलं. आणि त्याला 21 ऑगस्टपर्यंत म्हणजे अवघ्या 10 दिवसांत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करायचं आहे. तुम्हाला माहिती असेलच, चंद्रयानने 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणं अपेक्षित आहे. म्हणजे रशियाचं हे लुना 25 रॉकेट भारताशी अक्षरशः स्पर्धा करतंय. पण प्रश्न असा पडतो की, जर चंद्रयानला चंद्रावर पोहोचायला 40 दिवस लागतात तर मग रशिया 10 दिवसांत चंद्र कसा गाठणार? रशियाला असं का करायचंय? समजून घेऊ या..
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



