डेटा प्रोटेक्शन विधेयक काय आहे? काळाची गरज की निगराणीत वाढ?

व्हीडिओ कॅप्शन, डेटा प्रोटेक्शन विधेयक काय आहे? काळाची गरज की निगराणीत वाढ? सोपी गोष्ट 917
डेटा प्रोटेक्शन विधेयक काय आहे? काळाची गरज की निगराणीत वाढ?
Published

या नवीन डेटा प्रोटेक्शन बिलला अनेक जण काळाची गरज म्हणत आहेत तर अनेकांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे, याला RTIला कमकुवत करण्याचा प्रयत्न म्हटलंय.

खरंच काय आहे हे डेटा प्रोटेक्शन विधेयक? त्याचा कायदा झाला तर काय होईल? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)