You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट : प्रत्यक्षातल्या मालमत्तेचं क्रिप्टो रूप असणारी टोकन्स काय आहेत?
सोपी गोष्ट : प्रत्यक्षातल्या मालमत्तेचं क्रिप्टो रूप असणारी टोकन्स काय आहेत?
Published
बँक डिपॉझिट्स, स्टॉक्स, बाँड्स, साठवलेली ठराविक रक्कम किंवा अगदी रियल इस्टेटचं रूपांतर क्रिप्टोमध्ये - Crypto Assets मध्ये करण्याला Tokenization ही संज्ञा वापरली जाते.
अमेरिकेने नुकतीच याबद्दलची तीन विधेयकं मंजूर केली आहेत. टोकनायझेशन काय आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये -
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)