महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मागे पडलाय का?
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मागे पडलाय का?
Published
महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा अहवाल अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 जूनला विधानभवनात मांडला. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 7.6% असेल असं या अहवालात म्हटलंय. यासोबतच या आर्थिक वर्षासाठीची इतरही काही आकडेवारी आणि क्षेत्रवार तपशील या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीबद्दलचं कोणतं चित्र समोर येतंय? महाराष्ट्राची आर्थिक प्रगती होतेय का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन - अमृता दुर्वे
निवेदन - अभिजीत कांबळे
एडिटिंग - निलेश भोसले





