ट्रम्प-बायडन डिबेट, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते?

व्हीडिओ कॅप्शन, ट्रम्प-बायडन डिबेट, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते?
ट्रम्प-बायडन डिबेट, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते?
Published

अमेरिकेतही 2024मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतेय. 5 नोव्हेंबरला ही निवडणूक होईल आणि नवीन राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2025मध्ये पदभार स्वीकारतील. पण असं असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील 'प्रेसिडेन्शियल डिबेट' गुरुवारी (27 जून) रात्री जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होत आहे.

नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे काय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये

  • लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?