'ट्रायल बाय फायर' वेब सीरिजमध्ये राजश्री देशपांडेंनी कशी भूमिका साकारली?

व्हीडिओ कॅप्शन, 'ट्रायल बाय फायर' वेब सीरिजमध्ये राजश्री देशपांडेनी कशी भूमिका साकारली?
'ट्रायल बाय फायर' वेब सीरिजमध्ये राजश्री देशपांडेंनी कशी भूमिका साकारली?
Published

दिल्लीतल्या उपहार अग्निकांडावर 'ट्रायल बाय फाय' ही वेब सीरिज बनवली आहे. त्यामध्ये राजश्री देशपांडे आणि अभय देओल यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. त्यांच्या भूमिकेचं सध्या कौतुक होत आहे.

राजश्री देशपांडे