You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवर म्हणजे काय? मुंबईत गोवरचे रुग्ण का वाढत आहेत? सोपी गोष्ट 730
गोवर म्हणजे काय? मुंबईत गोवरचे रुग्ण का वाढत आहेत? सोपी गोष्ट 730
Published
सध्या मुंबईत गोवरचे निश्चित निदान झालेले 142 रुग्ण आहेत, शिवाय 1079 रुग्णांना ताप - पुरळ अशी लक्षणं आहेत, आणि ते गोवरचे संशयित म्हणून धरले जातायत.
काय असतो हा आजार? आणि त्यावर उपाय आणि उपचार काय आहेत?
पाहा ही सोपी गोष्ट
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)