आरक्षणाच्या आंदोलनाला शूट-ॲट-साईटचं उत्तर - हे राज्य का पेटलंय? सोपी गोष्ट

आरक्षणाच्या आंदोलनाला शूट-ॲट-साईटचं उत्तर - हे राज्य का पेटलंय? सोपी गोष्ट
Published

मणिपूर राज्यात सध्या जाळपोळ, हिंसाचार आणि अशांतता पसरली आहे, कारण तिथल्या मैतेई समुदायाला ST म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये स्थान द्यायचं की नाही, यावरून वाद सुरू आहे.

या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन - दिलीप कुमार शर्मा, बीबीसी हिंदीसाठी

निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)