अजित पवार यांनी तुळजापूर मंदिर समितीच्या आदेशावरून सुनावलं तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, अजित पवार यांनी तुळजापूर मंदीर समितीच्या आदेशावरून सुनावलं तेव्हा...
अजित पवार यांनी तुळजापूर मंदिर समितीच्या आदेशावरून सुनावलं तेव्हा...
Published

तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला होता. पण लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर मंदीर समितीने तो आदेश मागे घेतला. दरम्यान, असे आदेश काढणं चुकीचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हेही पाहिलंत का?