You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इम्रान खान यांना या प्रकरणी होऊ शकते अटक - सोपी गोष्ट 815
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान चर्चेत आहेत.
14 मार्चला लाहोर पोलीस इम्रान खान यांना जमान पार्क येथील निवासस्थानी अटक करण्यासाठी गेले, तेव्हा खान यांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तेव्हापासून जगाचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं.
पण इम्रान खान यांना पोलीस अटक करायला का आले? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं तोशाखाना प्रकरण काय आहे?
जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)