राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेकडे तरुण कसं बघतात?
Published
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो' यात्रेने सोमवारी संध्याकाळी नांदेडमधील देगलूरमार्गे कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश केला. महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा अशा पाच जिल्ह्यातून 384 किलोमीटरचा प्रवास या यात्रेदरम्यान राहुल गांधी करणार आहेत.























