1871 पासून गुन्हेगारीचा ठपका बसलेला हा समाज अजूनही विचारतोय आमचा आवाज कुठे आहे?
1871 पासून गुन्हेगारीचा ठपका बसलेला हा समाज अजूनही विचारतोय आमचा आवाज कुठे आहे?
Published
मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या लढाईत राज्यातील 42 भटक्या विमुक्त जमातींचा आवाज कुठेतरी दाबला जातोय का? शिक्षण, तंत्रज्ञान आणि मूलभूत सेवा सुविधांच्या स्पर्धेत हा समाज आजही कुठेच का नाही?
1871 साली ब्रिटिशांनी बनवलेला गुन्हेगारी जमाती कायदा पंडित नेहरूंनी रद्द तर केला पण या समाजावर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का अजूनही का पुसला गेला नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही या व्हीडिओ रिपोर्टमधून केला आहे.






