सोपी गोष्ट : भारताला COP29 मधून काय हवं आहे?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : भारताला COP29 मधून काय हवं आहे?
सोपी गोष्ट : भारताला COP29 मधून काय हवं आहे?
Published

जगाचं वाढतं तापमान ही गंभीर समस्या बनली आहे. तापमानवाढीमुळे होणाऱ्या हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक महत्त्वाची परिषद, म्हणजे COP29 या आठवड्यात सुरू होते आहे.

11 ते 22 नोव्हेंबरदरम्यान मध्य आशियातला देश अझरबैजानची राजधानी बाकूमध्ये ही परिषद होणार आहे. COP29 काय आहे, त्यातून भारताला काय हवं आहे आणि भारताकडून काय अपेक्षा केली जाते आहे, जाणून घेऊयात.

रिपोर्ट आणि निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर