इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात अशी झाली जाळपोळ...

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात अशी झाली जाळपोळ...
Published

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांच्या हिंसक आंदोलनाचं लोण वेगाने पसरत आहे. मंगळवार (9 मे) दुपारनंतरच पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमधून हिंसाचाराच्या बातम्या समोर येऊ लागल्या आणि रात्री उशीरापर्यंत परिस्थिती अधिकच चिघळली. इम्रान खानचे समर्थक आणि तहरीक-ए-इन्साफचे कार्यकर्ते रावळपिंडीमधील लष्कराच्या मुख्यालयातही घुसले.

हेही पाहिलंत का?