नागपूर MIDC मध्ये स्फोटात एकाच गावच्या सहा जणींचा मृत्यू, जबाबदार कोण? मृतांच्या नातेवाईकांचा सवाल

व्हीडिओ कॅप्शन, हिंगणा MIDC मध्ये झालेल्या स्फोटासाठी जबाबदार कोण?
नागपूर MIDC मध्ये स्फोटात एकाच गावच्या सहा जणींचा मृत्यू, जबाबदार कोण? मृतांच्या नातेवाईकांचा सवाल
Published

गुरुवारी 13 जूनला सकाळीच नागपुरात धामणा गावातल्या चामुंडी एक्सप्लोझिव्ह्स कंपनीत झालेल्या या स्फोटात आतापर्यंत 9 मृत्यू झालेत.

कंपनीपासून थोड्याच अंतरावर साडेचार हजार लोकांचं धामणा (लिंगा) गाव आहे, आणि याच गावातल्या 19 ते 30 वर्ष वयोगटातल्या सहा मुली दगावल्यात - प्राची फलके, वैशाली क्षीरसागर, मोनाली अलोणे, शीतल चटप, श्रद्धा पाटील, आणि प्रांजली पाटील.

बीबीसी मराठीची टीम जेव्हा या गावात पोहोचली, तेव्हा तिथे काय दिसलं, पाहा हा ग्राउंड रिपोर्ट.

रिपोर्ट – भाग्यश्री राऊत

शूट – विशाल रायपुरे

एडिटिंग – अरविंद पारेकर