You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आधी 10 रुपयानं रोजंदारीवर जावं लागायचं, मग नर्सरीच्या जोरावर दुमजली घर बांधलं' शिवगंगा ताईंच्या जिद्दीची गोष्ट
'आधी 10 रुपयानं रोजंदारीवर जावं लागायचं, मग नर्सरीच्या जोरावर दुमजली घर बांधलं' शिवगंगा ताईंच्या जिद्दीची गोष्ट
Published
एखाद्या अल्पभूधारक महिलेसाठी एखादा व्यवसाय वर्षानुवर्षं चालू ठेवणं, टिकवून ठेवणं नक्कीच सोपी गोष्ट नसते.
अशा स्थितीत जर का एखादा व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर त्यासाठीचा कानमंत्र नेमका काय असू शकतो, याविषयी शेतकरी शिवगंगा पोफळे सांगतात.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)