युक्रेन आणि रशियासाठी प्रतिष्ठेचं बनलेल्या बाखमूट शहरातून ग्राऊंड रिपोर्ट
युक्रेन आणि रशियासाठी प्रतिष्ठेचं बनलेल्या बाखमूट शहरातून ग्राऊंड रिपोर्ट
Published
अंदाधुंद बॉम्बवर्षावानंतर बाखमूट शहर भकास झालंय. इथे अजूनही हल्ल्याचे आवाज घुमतात.
एकेकाळी हे शहर इथल्या स्पार्कलिंग वाईनसाठी प्रसिद्ध होतं. पण आता बाखमूट म्हटलं की समोर येतं युद्ध.
हे शहर ताब्यात घेण्यासाठी रशियाने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. बीबीसीने या शहरातील काही भागांचा दौरा केला. इथल्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी पलायन केलं आहे.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



