असं काय घडलं की 'त्या' अपघातात 5 जणांसह 150 मेंढ्यांचा मृत्यू झाला...

व्हीडिओ कॅप्शन, 'त्या' अपघातात 5 जणांसह 150 मेंढ्यांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
असं काय घडलं की 'त्या' अपघातात 5 जणांसह 150 मेंढ्यांचा मृत्यू झाला...
Published

यातली दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात. हिंगोलीत दोन ट्रकच्या धडकेत 5 जणांसह 150 मेंढ्यांचा मृत्यू झालाय.

हिंगोली – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरपहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. हिंगोलीतल्या कळमनुरी जवळील माळेगाव इथे ही दुर्घटना घडली.

मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उभ्या असललेल्या ट्रकला धडक दिली. मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारांसाठी नेताना मृत्यू झाला.

हेही पाहिलंत का?