मनोज जरांगे जंतर मंतरवर पोहोचले, मंचावर अभिजीत दिपकेंची भेट घेतली
मनोज जरांगे जंतर मंतरवर पोहोचले, मंचावर अभिजीत दिपकेंची भेट घेतली
Published
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे दिल्लीत जंतर मंतरवर पोहोचले. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंची भेट घेत संवाद साधला.
दोन दिवसांपूर्वी जरांगेंनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पंतप्रधानांनी घ्यायलाच पाहिजे, असं ते म्हणाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



