सोपी गोष्ट : घरून किंवा पोस्टानं मतदान कोण आणि कसं करू शकतं?

सोपी गोष्ट : घरून किंवा पोस्टानं मतदान कोण आणि कसं करू शकतं?
Published

भारतात मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा मानला जातो. कारण हजारो लाखो नागरीक त्या दिवशी आपलं मत देतात आणि आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करतात.

पण मतदानाच्या दिवशी तुम्ही दुसऱ्या शहरात असाल, तुमच्या मतदान केंद्रावर जाऊन मत देऊ शकत नसाल, तर काय करता येतं? कोणाला घरातूनच मत देता येऊ शकेल? पोस्टानं मत कोण देऊ शकतं? त्याची प्रक्रिया काय असते, जाणून घेऊयात.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – निलेश भोसले

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?