'उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची आवश्यकता' कलंक टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

'उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची आवश्यकता' कलंक टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
Published

नागपुरातील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी 'नागपूरचा कलंक' असा देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला. या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

मात्र, पुन्हा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा कलंक असा उल्लेख केला.

हेही पाहिलंत का?