You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात कोयता हल्ला झाल्यानंतर तरुणीला वाचवणारा लेशपाल जवळगे
पुण्यात कोयता हल्ला झाल्यानंतर तरुणीला वाचवणारा लेशपाल जवळगे
Published
पुण्यात एका तरुणीवर शंतनू जाधव या तरुणाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार घडला.
यावेळी लेशपाल जवळगे या तरुणाने त्या तरुणीला कोयत्याच्या हल्ल्यातून वाचवलं.
लेशपालसोबत बीबीसी मराठीसाठी मानसी देशपांडे यांनी संवाद साधला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)