या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी 120 गाढवं पाळायचं का ठरवलं?
या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी 120 गाढवं पाळायचं का ठरवलं?

Published
आंध्र प्रदेशच्या तीन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय सुरू केला.
ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी 120 गाढव विकत घेतले केले आणि राजामहेंद्रवरम जवळ मल्लेमपुडीमध्ये एक गाढव पालन उद्योग सुरू केला.
पण का? पाहा त्यांच्या या धंद्याचं गणित.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



