You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झटपट उत्तरं देऊन जिल्हा परिषद शाळेतली ही मुलं व्हायरल कशी झाली?
झटपट उत्तरं देऊन जिल्हा परिषद शाळेतली ही मुलं व्हायरल कशी झाली?
Published
पटापट प्रश्नांची उत्तर देऊन व्हायरल झालेल्या विद्यार्थांची शाळा. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या एकंबा गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेच्या काही विद्यार्थांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, आणि दुर्गम भागातील ही शाळा चर्चेत आली.
पाहा हा व्हीडिओ.
रिपोर्ट- कैलास पिंपळकर
शूट- हेमंत ऐकरे
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले