You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोटच्या लेकीची हत्या करून अंत्यसंस्कारही केले, नेमकं प्रकरण काय?
पोटच्या लेकीची हत्या करून अंत्यसंस्कारही केले, नेमकं प्रकरण काय?
Published
नांदेडमध्ये शुभांगी जोगदंड या 23 वर्षीय BAMSच्या विद्यार्थिनीची तिच्या घरच्यांनीच हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. तिच्या प्रेमप्रकरणाला विरोध म्हणून घरच्यांनीच तिची हत्या करून तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पाहा नेमकं प्रकरण काय. एडिटिंग - राहुल रणसुभे