एकनाथ शिंदेंचा 'त्या' नेत्याने अपमान केला आणि...

व्हीडिओ कॅप्शन, एकनाथ शिंदेंचा 'त्या' नेत्याने अपमान केला आणि शिंदेंनी बंड करून मुख्यमंत्री बनून दाखवलं
एकनाथ शिंदेंचा 'त्या' नेत्याने अपमान केला आणि...
Published

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं. त्यामागे एका नेत्याने त्यांचा केलेला अपमान कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही पाहिलंत का?