महाराष्ट्र सीमेवरच्या या घराचं किचन तेलंगाणात, तर बेडरूम महाराष्ट्रात

व्हीडिओ कॅप्शन, पवारांच्या घराच्या 4 खोल्या महाराष्ट्रात आहेत, तर इतर 4 खोल्या तेलंगणात.
महाराष्ट्र सीमेवरच्या या घराचं किचन तेलंगाणात, तर बेडरूम महाराष्ट्रात
Published

चंद्रपुरातील जिवती तालुक्यातील गुडा गावात पवार कुटुंबाचं हे घर आहे.

गुडा गावावर तेलंगाना आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यं हक्क सांगतात. पवारांच्या घराच्या 4 खोल्या महाराष्ट्रात आहेत, तर इतर 4 खोल्या तेलंगणात.

ते दोन्ही राज्यांचा प्रॉपर्टी टॅक्स भरतात आणि दोन्ही राज्यांच्या सरकारी योजनांचा लाभ घेतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)