You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर काय झालं असतं? सोपी गोष्ट 853
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर काय झालं असतं? सोपी गोष्ट 853
Published
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर अखेर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. यात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार कायम राहणार, हे स्पष्ट झालं. पण हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं – की उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यांचं सरकार पुन्हा येऊ शकत नाही. खरंच हीच एक चूक ठाकरेंना एवढी महागात का पडली?
पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
वार्तांकन - हर्षल आकुडे
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर