अवकाळी पावसाने द्राक्ष बाग झोपली, 'आता कुणाचीच देणी चुकवायला पैसे नाहीत'

अवकाळी पावसाने द्राक्ष बाग झोपली, 'आता कुणाचीच देणी चुकवायला पैसे नाहीत'
Published

मार्च पाठोपाठ एप्रिल महिन्यातही राज्याला अवकाळीने झोडपलं. राज्याच्या अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालं. नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांनाही मोठा फटका बसला.

गणेश गायखेंची दोन एकर द्राक्ष बाग पावसाने जमीनदोस्त झाली. या बागेवर जवळपास 20 लाख रुपये त्यांनी खर्च केले होते, आता उत्पन्न तर सोडा खर्चही वसूल होऊ शकणार नाही. सरकारी मदत आणि विमा कंपन्यांवर त्यांचा भरवसा आहे का?

रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)