पुण्यात हापूस आंबाही आता EMIवर मिळतोय, पाहा कसा...

पुण्यात हापूस आंबाही आता EMIवर मिळतोय, पाहा कसा...
Published

पुण्यात हापूस आंबा EMI वर मिळू लागलाय. पुण्यातल्या एका आंबे व्यापाऱ्याने ही शक्कल लढवलीय.

लॉकडाऊनमुळे ही संकल्पना सुचल्याचं आंबे व्यापारी गौरव सणस सांगतात.

त्यांच्याकडे 2 ते 3 लाख रुपयांचा आंबाही EMI वर खरेदी करता येतो.

पण कसं? पाहा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

हेही नक्की पाहा

गोष्ट दुनियेची पॉडकास्ट ऐकलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)