देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा जवळ येत आहेत का?

व्हीडिओ कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा जवळ येत आहेत का?
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा जवळ येत आहेत का?
Published

आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीक वाढत आहे का? याबाबत आदित्य ठाकरेंनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र या कार्यक्रमात भाष्य केलं आहे.