नोकरी सोडून सामान्य लोकांना संविधान सोप्या भाषेत समजावणारा राजवैभव

व्हीडिओ कॅप्शन, भारतीय संविधान सोप्या भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोहचवणारा राजवैभव
नोकरी सोडून सामान्य लोकांना संविधान सोप्या भाषेत समजावणारा राजवैभव
Published

कोल्हापूरच्या राजवैभव शोभा रामचंद्र या तरुणाने सर्वसामान्य लोकांना भारतीय राज्यघटना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आपल्या सहकाऱ्यांसोबत तो वेगवेगळ्या माध्यमातून शालेय विद्यार्थीच नाही तर वेगवेगळ्या गटातील लोकांशी संवाद साधतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर त्याने हा राज्यघटनेचा वसा हाती घेतला.

रिपोर्ट- प्राची कुलकर्णी

शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर