मोहन भागवतांच्या 'तीन मुलं असावी' या वक्तव्यावर, लोकांचं म्हणणं काय?

व्हीडिओ कॅप्शन, मोहन भागवत म्हणतात, प्रत्येक नागरिकाला 3 अपत्यं हवी, लोक काय म्हणतात?
मोहन भागवतांच्या 'तीन मुलं असावी' या वक्तव्यावर, लोकांचं म्हणणं काय?
Published

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी तीन मुलं असावी यासंदर्भातलं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकांना याबद्दल काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं.

तसंच वाढती लोकसंख्या ही संपत्ती आहे की ओझं याबद्दलही त्यांचं मत विचारलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन