मराठवाडा, विदर्भ कोकणात पावसाचा जोर कायम, पुढच्या 24 तासांत कुठे बरसणार?
मराठवाडा, विदर्भ कोकणात पावसाचा जोर कायम, पुढच्या 24 तासांत कुठे बरसणार?
Published
मराठवाड्यात तसंच कोकणात गेल्या चोवीस तासांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार सरी बरसल्या.
पुढचे चोवीस तासही इथे पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं काय अंदाज वर्तवला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय इशारे दिले आहेत जाणून घेऊयात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






