संजय शिरसाट यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर सुषमा अंधारे म्हणतात...

व्हीडिओ कॅप्शन, संजय शिरसाट यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
संजय शिरसाट यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर सुषमा अंधारे म्हणतात...
Published

संजय शिरसाटांनी सुषमा अंधारेंवर केलेल्या वक्तव्याला अंधारेंनी उत्तर दिलंय. छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेत शिरसाट यांनी अंधारेंवर टीका केली होती.

हेही पाहिलंत का?