इस्त्रायलमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना समाजात वावरताना भीती का वाटते?
इस्त्रायलमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना समाजात वावरताना भीती का वाटते?
Published
इस्त्रायलमध्ये समलैंगिकता आणि LGBTQI+ समुदायाचे हक्क बर्याचदा क्रूरपणे दडपले जातात. दरवर्षी प्राईड महिना सुरू झाला की या समुदायाला भीती वाटू लागते. एक ट्रान्स स्त्री सांगते की इस्रायलच्या इतिहासातील सर्वात कट्टर आणि धार्मिक उजव्या विचारसरणीच्या सरकारने निवडणुकीत पुन्हा बाजी मारल्यानंतर तिथे हक्कांची आणखी पायमल्ली होतेय.



