गावाखेड्यातल्या, छोट्या शहरातल्या LGBTQ व्यक्तींना आधार देणारे हात

व्हीडिओ कॅप्शन, LGBTQ व्यक्तींना गावाखेड्यात, छोट्या शहरात आधार देणारे हात ️‍
गावाखेड्यातल्या, छोट्या शहरातल्या LGBTQ व्यक्तींना आधार देणारे हात
Published

LGBTQI+ हक्कांसाठी काम करणारी अभिमान आणि हमसफर ट्रस्ट कोल्हापूरसारख्या छोट्या शहरांवर लक्ष केंद्रीत करत आहेत.

गावांमध्ये अनेकांना याविषयी मोकळेपणाने बोलता येत नाही आणि मदतही मागता येत नाही. अशावेळी गावापासून फार लांब न जाता अशी मदत मिळू शकते यासाठी या संस्था प्रयत्न करतायत.

हा समुदाय केवळ शहरात नाही तर ग्रामीण भागातही आहे हे यातून पुढे येतंय.

रिपोर्ट- प्राजक्ता धुळप

शूट आणि एडिट- शरद बढे

ऐका गोष्ट दुनियेची

ऑडिओ कॅप्शन, महिला आणि पुरुष म्हणून जगण्यात नेमका काय फरक पडतो? ऐका गोष्ट दुनियेची पॉडकासट

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)