'हे बैल माझी मुलं' म्हणणारी ट्रान्सजेंडर चिंतामणी
'हे बैल माझी मुलं' म्हणणारी ट्रान्सजेंडर चिंतामणी

Published
मदुराईमध्ये राहणाऱ्या विनोद उर्फ चिंतामणी या जल्लीकट्टीचे बैल पाळतात आणि पळवतातही.
जवळपास 8 वर्षांपासून त्या बैल पाळत आहे. 2015 मध्ये जल्लिकट्टूवर बंदी आली, मात्र नंतर ती राज्य सरकारने उठवली. आणि आज चिंतामणीसारख्या अनेक जणांचं या खेळावर जिवापाड प्रेम आहे.
पाहा चिंतामणी यांची ही गोष्ट....
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



