कोट्यवधी लोकांचा जीव वाचवणाऱ्या सीट बेल्टच्या जन्माची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, कोट्यवधी लोकांचा जीव वाचवणाऱ्या सीट बेल्टच्या जन्माची गोष्ट
कोट्यवधी लोकांचा जीव वाचवणाऱ्या सीट बेल्टच्या जन्माची गोष्ट
सीट बेल्ट

फोटो स्रोत, Getty Images

Published

1950 च्या दशकात गाड्यांमधले सीट बेल्ट खरंच काही कामाचे नव्हते. मग व्होल्व्हो कार कंपनीने इंजिनिअर नील्स बोहलीन यांना यावर काम करायला सांगितलं. बोहलीन यांनी काही वेळातच यावर एक तोडगा काढला. बोहलीन यांनी बनवलेल्या सीट बेल्टच्या त्या डिझाईनमुळे आजवर कोट्यावधी लोकांचे प्राण वाचलेत. पाहा कोट्यवधी लोकांचा जीव वाचवणाऱ्या सीट बेल्टच्या जन्माची गोष्ट

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)