सोपी गोष्ट: डोळ्यांत ड्रॉप्स टाकून चष्मा जाऊ शकतो का? हे ड्रॉप्स किती सुरक्षित आहेत?
सोपी गोष्ट: डोळ्यांत ड्रॉप्स टाकून चष्मा जाऊ शकतो का? हे ड्रॉप्स किती सुरक्षित आहेत?
Published
एका नवीन औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI ने मान्यता दिलीय. हे आहेत PresVu नावाचे डोळ्यांत टाकायचे ड्रॉप्स.
जवळचं वाचण्यासाठी चष्मा वापरावा लागणाऱ्यांना या आयड्रॉप्समुळे दिलासा मिळू शकतो.
पण काय आहेत हे PresVu आयड्रॉप्स? त्यात नेमकं काय आहे? याचा खरंच फायदा होतो का? आणि या ड्रॉप्सचा वापर किती सुरक्षित आहेत?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






