'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव
'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव
Published
कोल्हापूर आणि सांगलीतल्या काही गावांमध्ये गणेशोत्सवात हिंदू आणि मुस्लीम एकत्र येऊन सण साजरा करतात.
कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
कुठे पावसामुळे गणपती मशिदीत बसू लागला तर कुठे ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.
(बीबीसी मराठीनं गेल्यावर्षी म्हणजे 2025 च्या गणेशोत्सवात केलेली ही बातमी पुन्हा शेअर करत आहोत.)
- रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
- शूट - नितीन नगरकर
- एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






