आजीचा कंटाळा आला म्हणून नातवाने तिला जंगलात सोडलं तेव्हा
आजीचा कंटाळा आला म्हणून नातवाने तिला जंगलात सोडलं तेव्हा
Published
नातवाने आपल्याकडे राहायला आलेल्या आजीचा कंटाळा आल्यामुळे तिला थेट मुंबईतल्या आरेच्या जंगलात नेऊन सोडलं.
मूळ बीडच्या यशोदा गायकवाड यांची प्रकृती बरी नसल्याने त्या नातवाकडे राहायला आल्या. मूळच्या बीडच्या यशोदा लग्नानंतर मुंबईला आल्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी पोटापाण्यासाठी चर्मकार म्हणून काम केलं. त्यांच्या दोनही मुलांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपींना अटक केली
रिपोर्ट - अल्पेश करकरे
शूट - शार्दुल कदम
एडिटिंग - निलेश भोसले






