तुर्कीमध्ये भूकंपानं इतकं नुकसान का झालं? सोपी गोष्ट 793
तुर्कीमध्ये भूकंपानं इतकं नुकसान का झालं? सोपी गोष्ट 793

Published
तुर्की आणि जपान या दोन्ही देशांना भूकंपाचा मोठा धोका असतो. पण एकीकडे जपानमध्ये गेल्या वर्षी आलेल्या भूकंपात तीनच जणांचा जीव गेला.
तर दुसरीकडे, तुर्की आणि सीरियात यंदा आलेल्या भूकंपात मृतांचा आकडा 37 हजारांवर गेलाय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



