तुर्की सीरिया भूकंप येण्यापूर्वी कुत्र्याने, पक्ष्यांनी इशारा दिला होता का?

व्हीडिओ कॅप्शन, तुर्की सीरिया भूकंप येण्यापूर्वी कुत्र्याने, पक्ष्यांनी इशारा दिला होता का?
Published

तुर्की आणि सीरियातल्या भूकंपांच्या पार्श्वभूमीवर प्राणी खरंच नैसर्गिक आपत्तींचा अंदाज आधीच बांधू शकतात, असा दावा करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियावर फिरत आहेत.

काही व्हायरल व्हीडिओंना एका रात्रीत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. आम्ही हे व्हीडिओ कुठे चित्रित केले होते, ते तपासले आणि काही प्राणी वर्तणूक तज्ज्ञांशी बोललो, की प्राणी खरोखरच आपल्याला येऊ घातलेल्या भूकंपांची पूर्वसूचना देऊ शकतात का.

पाहा ते काय म्हणाले.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)