मणिपूरमध्ये स्थानिक महिलांनी घोषणाबाजी का केली?
मणिपूरमध्ये स्थानिक महिलांनी घोषणाबाजी का केली?

Published
राहुल गांधी मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त चुराचांदपूरमध्ये दौऱ्यासाठी जात होते. पण बिश्नूपूरजवळच त्यांचा ताफा अडवण्यात आला.
राहुल गांधींनी रस्त्याने जाण्यात धोका आहे असं म्हणत प्रशासनाने त्यांना हेलिकॉप्टरने जाण्याचा सल्ला दिला. यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष होताना दिसतो आहे.
पाहा काय काय घडलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



