मोर्चे, आयोग, उपोषण - मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासाची #सोपीगोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास - अण्णासाहेब पाटील ते मनोज जरांगे पाटील - सोपी गोष्ट
मोर्चे, आयोग, उपोषण - मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासाची #सोपीगोष्ट
Published

22 मार्च 1982ला अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला.

आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आलेली होती. मात्र त्यांची एकही मागणी मान्य न झाल्याने अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली आणि आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज एकत्र यायला सुरुवात झाली.

लेखन - नामदेव काटकर

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)