आंबोली घाटात मृतावस्थेत सापडलेल्या दोघांच्या मृत्यूचं कारण काय?

व्हीडिओ कॅप्शन, आंबोली घाटात मृतावस्थेत सापडलेल्या दोघांच्या मृत्यूचं कारण काय?
आंबोली घाटात मृतावस्थेत सापडलेल्या दोघांच्या मृत्यूचं कारण काय?
Published

कर्ज घेतलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची आंबोली घाटातल्या दरीत विल्हेवाट लावताना तोल जाऊन हत्या करणाऱ्या भाऊसो माने याचाही मृत्यू झाल्याचं समजतंय.

हे सगळं गुन्ह्यात सहभागी असलेल्या तुषार पवार या व्यक्तिने सांगितल्याने खळबळ उडालीय. हा सगळा घटनाक्रम कथन करणारा तुषार पवार यांचा एक व्हीडिओ सुद्धा व्हायरल झालाय.

मात्र, बीबीसी मराठी या व्हीडिओची पुष्टी करत नाही. तसंच, याबद्दल सिंधुदुर्ग पोलिसांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)